disable right click

Thursday, January 31, 2013



तू उठली असशील
तुझ्या लॉंग सर्प्राईज ड्राईव्ह नंतर
कुठेतरी पॉंडीचेरीत नाहीतर
फ़्रेश सूर्योदयाच्या वळचणीला
बंद काचांआड

बॉनेट तापलं असेल
उन्हात लसंलसंत ठेवलं असेल

तू आत
थंडगार

-११-१०-२०१२.

No comments:

Post a Comment