disable right click

Thursday, January 31, 2013




तुला मिश्ती म्हटल्यावर
तुझ्या डोळ्यात
दाटून आले मोकाट मुके

आणि मी ओळखले परस्पर
तुझ्या नसण्यातले धोके.


-६-११-२०१२.

No comments:

Post a Comment