लॅपटॉपच्या पलीकडल्या अंधारात तू पाय दुमडून बसली असावीस असंच मला नेहमी वाटंत असतं. त्यामुळे मी लिहीत असलेलं सगळं तुला आगाऊच ठाऊक आहे आणि तू काही बोलत नाहीस त्या अर्थी शंभर टक्के तुला ते पटलेलं आहे असाच माझा पक्का समज असतो. तुझ्या माझ्या समजूतीतला गोंधळ सगळा यातून उभा राहिलेला आहे.
-६-१२-२०१२
No comments:
Post a Comment